{
  "village_code": "272000044200200000",
  "village_name": "सटाणा- 1",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28606,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:40:21Z",
  "surveys": [
    "949/अ/1/8/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nपोपट तुका सोनवणे रा. सटाणा- 1(खाता क्रमांक1576) यांचे गट/सर्व्हे क्रमांक949/अ/1/8/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 33*33 फ़ुट म्हणजेच 121 चौरस वार इतके क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकै. मोतीराम नारायण केदारे , (खाता क्रमांक :-705713)गट/सर्व्हे क्रमांक 949/अ/1/8/अ लागवडीयोग्य क्षेत्र 33*33 फ़ुट म्हणजेच 121 चौरस वार हे त्यांनी खरेदीने दिले घेतले असुन दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1763 दिनांक 09/09/1968 प्रमाणे रक्कम रुपये 1250 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जयप्रकाश सुधाकर सोनवणे"
}
