{
  "village_code": "272000044200200000",
  "village_name": "सटाणा- 1",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28615,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:12:25Z",
  "surveys": [
    "71/5/22"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:-\nतुषार संतोष शेवाळे ,प्रियंका ज्ञानेश्वर माळी ,रत्ना संतोष शेवाळे रा. सटाणा- 1 (खाता क्रमांक4658) यांचे सर्व्हे क्रमांक 71/5 प्लॉट नं 22 चे क्षेत्र 1.98.00 चौ. मी आकार रु19.80 पैसे यांपैकी उत्तरेकडील पोर्चसह बांधीव घर व जागेचे क्षेत्र 99.00 चौ.मी. आकार रु. 9.90 पैसे सदर खरेदीने दिलेले आहे.त्यात दक्षिणेकडील मधील भागातील बांधीव घराचे क्षेत्र 49.45.5 चौ.मी. व बांधीव घरासमोरील पोर्च बांधकाम क्षेत्र 4.15.5 चौ. मी असे एकूण बांधकाम क्षेत्र 53.61 चौ.मी. व पूर्वकडील पश्चिमेकडील व उत्तरेकडील खुल्या जागेचे क्षेत्र 45.39 चौ.मी. सदर खरेदीने दिलेले आहे. त्याचा नगर पालिका मिळकत नंबर झेड 11000512 असा आहे व तसेच त्याचा विदयुत ग्राहक क्रमांक 054010082024 असा आहे. त्याबांधीव मिळकतील असलेले इलेक्ट्रीक मिटर व नळ कनेक्शन याचे हक्कासह दिलेले आहे. तसेच त्या क्षेत्रात असलेले बोअरवेलचे आमचा असलेला हक्कासह दिलेले आहे. तसेच दक्षिणेकडील भिंत ही सामाईक आहे.असे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nजयश्री लक्ष्मन सोनवणे ,लक्ष्मन खंडू सोनवणे, (खाता क्रमांक :-705720) सर्व्हे क्रमांक 71/5 प्लॉट नं 22 चे क्षेत्र 1.98.00 चौ. मी आकार रु19.80 पैसे यांपैकी उत्तरेकडील पोर्चसह बांधीव घर व जागेचे क्षेत्र 99.00 चौ.मी. आकार रु. 9.90 पैसे सदर खरेदीने दिलेले आहे.त्यात दक्षिणेकडील मधील भागातील बांधीव घराचे क्षेत्र 49.45.5 चौ.मी. व बांधीव घरासमोरील पोर्च बांधकाम क्षेत्र 4.15.5 चौ. मी असे एकूण बांधकाम क्षेत्र 53.61 चौ.मी. व पूर्वकडील पश्चिमेकडील व उत्तरेकडील खुल्या जागेचे क्षेत्र 45.39 चौ.मी. सदर खरेदीने दिलेले आहे. त्याचा नगर पालिका मिळकत नंबर झेड 11000512 असा आहे व तसेच त्याचा विदयुत ग्राहक क्रमांक 054010082024 असा आहे. त्याबांधीव मिळकतील असलेले इलेक्ट्रीक मिटर व नळ कनेक्शन याचे हक्कासह दिलेले आहे. तसेच त्या क्षेत्रात असलेले बोअरवेलचे आमचा असलेला हक्कासह दिलेले आहे. तसेच दक्षिणेकडील भिंत ही सामाईक आहे. असे खरेदी देणार यांनी खरेदीने घेणार यांना दिले असुन दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5491 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले",
  "talathi": "जयप्रकाश सुधाकर सोनवणे"
}
