{
  "village_code": "272000044200200001",
  "village_name": "सटाणा- 2",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 27940,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:41:42Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026नोंदीचा प्रकार : सेल सर्टिफिकेट\nलिहुन देणार:-\nएच.डी.एफ.सी. बॅक लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी प्रतिक व्यास (खाता ) यांनी मौजे सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक येथील सर्व्हे नं. 106/1+2/34+35+36+37+38+39/1 यांसी एकत्रीत एकुण क्षेत्र 1334.18 चौ.मी. या मिळकतीवरील श्री गणेश रेसीडेन्सी या नावाचे इमारतीमधील ए-विंग मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 402 (चारशे दोन) यांसी कार्पेट (चटई) क्षेत्र 37.28 चौ.मी. ही मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनयना शरद भामरे , (खाता क्रमांक :- )गट/सर्व्हे क्रमांक 106/1+2/34+35+36+37+38+39/1 चे ए-विंग मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 402 (चारशे दोन) यांसी कार्पेट (चटई) क्षेत्र 37.28 चौ.मी.\nयांना सह दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील सेल सर्टिफिकेट दस्त क्रमांक 3300/2026 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1285000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.\n106/1 2/34/35/36/37/38/39/1",
  "talathi": "रोहीदास दत्तात्रय भोसले"
}
