{
  "village_code": "272000044200200001",
  "village_name": "सटाणा- 2",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 27948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:41:42Z",
  "surveys": [
    "213",
    "318/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : सटाणा दक्षिण भाग वि.का.स.सोसायटी लि.\nलिहुन घेणार : नानाजी सुकदेव देवरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 213 वर फेरफार क्रमांक 20119 ने घेतलेला बोजा सटाणा द. भाग वि.का.स.सो. र.रु. 200000/- दि. 06/04/2013 नानाजी करीता\nसर्व्हे क्रमांक 318/पै वर फेरफार क्रमांक 26506 ने घेतलेला बोजा दि सटाणा द भाग वि का स सो र रु 50000/- दि 25/02/1977 + 50000/- दि 08/12/1977 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दि. 7/10/2026 चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहीदास दत्तात्रय भोसले"
}
