{
  "village_code": "272000044200200001",
  "village_name": "सटाणा- 2",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 27961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:41:42Z",
  "surveys": [
    "183/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जावरोन –\nबाजुस दाखल केलेली मौजे सटाणा-2 येथील 1) गट नं. 183/2 चे क्षेत्र 1.40 हे.आर , पो.ख. 0.04 हे.आर चा आकार रु. 2.12 पैसे. या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती धनजय दत्ता धोंडगे रा. सटाणा ता. बागलाण जि. नाशिक यांच्या स्वतंत्र मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात पत्नीचे नावे वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.\n1) मौजे सटाणा- 2 येथील – ) गट नं. 183/2 चे क्षेत्र 1.40 हे.आर , पो.ख. 0.04 हे.आर चा आकार रु. 2.12 पैसे. इतकी मिळकत- मंजुषा धनजंय धोंडगे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र )\n*- सदर गटात असलेल्या विहीर इले.मोटार कोटेशनमध्ये संपूर्ण हक्कासह सदर वाटपाने दिलेले आहे\nवरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली",
  "talathi": "रोहीदास दत्तात्रय भोसले"
}
