{
  "village_code": "272000044200200001",
  "village_name": "सटाणा- 2",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 27969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:12:55Z",
  "surveys": [
    "102/2/2/अ/2/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : कॉर्पोरेशन बँक शाखा सटाणा / युनियन बँक ऑफ इंडिया ली. शाखा सटाणा\nलिहून घेणार : खंडु नामदेव जाधव , स्वप्निल खंडु जाधव , हर्षदा स्वप्निल जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 102/2/2/अ/2/23 तपशिल : कॉर्पोरेशन बँक शाखा सटाणा र.रु. 1500000/- दि. 27/12/2013 स्वप्निल, हर्षदा खंडेराव खंडु नामदेव - 20744\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील गहानमुक्पत दस्त क्र. ५६३९/२०२६ दि. २/११/२०२६ चे दस्त दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे,",
  "talathi": "रोहीदास दत्तात्रय भोसले"
}
