{
  "village_code": "272000050150980000",
  "village_name": "हाताने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3769,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:05Z",
  "surveys": [
    "226/2",
    "249"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.शाखा-सोयगाव,मालेगाव\nगहाणखत लिहुन देणार : भटु बाळु शिंदे ,वैजंताबाई आबा शिंदे रा. हाताने यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6524-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1713146.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226/2, 249 क्षेत्र 1.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भटु बाळु शिंदे ,वैजंताबाई आबा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1713146.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआबा भटू शिंदे (खाता क्रमांक :- 328) ,",
  "talathi": "सुनील चंपतराव वाटगुरे"
}
