{
  "village_code": "272000050150980000",
  "village_name": "हाताने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3772,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:05Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रेम भरत देवरे रा. हाताने(खाता क्रमांक1984) यांचे गट/सर्व्हे क्रमांक146, लागवडीयोग्य क्षेत्र 5.5600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 5.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअभिमन सुकदेव देवरे , (खाता क्रमांक :-8898)गट/सर्व्हे क्रमांक 146 लागवडीयोग्य क्षेत्र 5.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6668 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3350000 घेऊन खरेदी दिली तसेच गटातील विहीर व वहिवाट रस्त्यासह खरेदी दिली व ग.न. 62 घोडेगाव चा शेती पुरावा जोडला आहे. .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुनील चंपतराव वाटगुरे"
}
