{
  "village_code": "272000050150980000",
  "village_name": "हाताने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3781,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:05Z",
  "surveys": [
    "193/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : कृषी अधिकारी प.स.मालेगाव\nआदेश क्रमांक : जा.क्र./कृषी/गुनी/74/2026\nआदेश दिनांक : 15/06/2026\nमौजे -हाताने येथील ग.न.193/2 मध्ये श्री विश्वनाथ निंबा कासवे यांना सन 2001-2002 या आर्थिक वर्षात विशेष घटक योजने अंतर्गत विहीर लाभ पंचायत समिती मालेगाव यांचे मार्फत मंजूर व वितरीत करण्यात आला आहे.करिता इतर अधिकारात 7/12 सदरी नोंद केली असे.",
  "talathi": "सुनील चंपतराव वाटगुरे"
}
