{
  "village_code": "272000050250700000",
  "village_name": "गाळणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3472,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-01-06",
  "objection_until": "2026-01-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:58:55Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/01/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/01/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/01/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/01/2026\nलिहुन देणार: जंगलसिंग कल्याणसिंग परदेशी रा. गाळणे (खाता क्रमांक1721) यांचे गट क्रमांक182, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मयुर बापु गायकवाड , (खाता क्रमांक :-2142) गट क्रमांक 182 उत्तरेकडील लागवडीयोग्य जिरायत क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी तसेच लिहून घेणार यांना खरेदीने दिलेले सदर क्षेत्रात जाणेयेण्यासाठी उर्वरित दक्षिणेकडील क्षेत्रातून उत्तरेकडे जाणेयेणेसाठी 10 फुट लांबीचा रस्ता आहे त्या रस्त्याने वापरण्याचे हक्कासह खरेदी घेणार यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9980/2025 तसेच चूक दुरुस्ती पत्र 10127 दिनांक 29/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांनी मौजे गालने येथील गट क्र. 170/1 खाता क्र. 598 त्यांचा वडिलांचा नावे असलेला शेती पुरावा जोडला असे. सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मनोज अशोक भदाणे"
}
