{
  "village_code": "272000050250700000",
  "village_name": "गाळणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-01-30",
  "objection_until": "2026-02-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:58:55Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/01/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/01/2026\nलिहुन देणार: जंगलसिंग कल्याणसिंग परदेशी रा. गाळणे (खाता क्रमांक1721) यांचे गट क्रमांक182, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नामदेव जगन्नाथ शेंडे , (खाता क्रमांक :-34) गट क्रमांक 182 दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 624 दिनांक 23/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांचे नावे मौजे गाळणे येथे खाते क्र. 34 नुसार गट क्र. 94/2 वर शेती आहे. सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मनोज अशोक भदाणे"
}
