{
  "village_code": "272000050250710000",
  "village_name": "लुल्ले",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2280,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:51:53Z",
  "surveys": [
    "115/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार: सत्यजित सुरेश पाटील रा. लुल्ले (खाता क्रमांक 499) यांचे गट क्रमांक115/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नंदिनी राहुल पवार ,राहुल उमेश पवार , (खाता क्रमांक : 2251) गट क्रमांक 115/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी व गटातील इतर संपूर्ण हक्कासह खरेदी घेणार यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6611 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 465000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार नी राहुल पवार यांचे पतीचे नावे व खरेदी घेणार राहुल उमेश पवार यांचे मौजे दसाने येथे गट क्रमांक 229 शेती असून सदर शेती पुरावा जोडला असे. सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मनोज अशोक भदाणे"
}
