{
  "village_code": "272000050250720000",
  "village_name": "विराणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2778,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:59:41Z",
  "surveys": [
    "124/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा-मालेगाव,जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : शाम बाळू पगार रा. विराणे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6889-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 297000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/2 क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाम बाळू पगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 297000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअर्चना शाम पगार (खाता क्रमांक :- 1177) ,",
  "talathi": "शिरीष संभाजी दळवी"
}
