{
  "village_code": "272000050250720000",
  "village_name": "विराणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2782,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:59:41Z",
  "surveys": [
    "173/अ",
    "173/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमिन/वाटणी/कावि/247/2026 दिनांक 27/10/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nमौजे विराणे ता.मालेगाव जिल्हा नाशिक येथील ग.नं 173/अ व 173/ब या क्षेत्राचे वाटप करणेकामी अर्जदार श्री.निखील प्रभाकर देवरे रा.विराणे ता.मालेगाव यांनी म.ज.म अधि 1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार सो,मालेगाव यांचेकडेस अर्ज केला होता.सदर अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसिलदार सो,मालेगाव यांचेकडील आदेश क्र.जमिन/वाटणी/कावि/247/2026 दिनांक 27/10/2026 प्राप्त झाले.सदर आदेशानुसार खालीलप्रमाणे प्रमाणे वाटप केले आहे.\nवाटपाचा तपशील खालीलप्रमाणे\nवाटपापुर्वीचा तपशील\nअ.नं 1 शिवार विराणे गटनं 173/अ क्षेत्र हे.आर 0.83 पो.ख हे.आर 0.10 आकार रु.पैसे 0.43 धारकांची नावे निखील प्रभाकर देवरे\nअ.नं 2 शिवार विराणे गटनं 173/ब क्षेत्र हे.आर 0.59 पो.ख हे.आर 0.13 आकार रु.पैसे 0.21 धारकांची नावे निखील प्रभाकर देवरे\nवाटपानंतरचा तपशील\nअ.नं 1 शिवार विराणे गटनं 173/अ क्षेत्र हे.आर 0.83 पो.ख हे.आर 0.10 आकार रु.पैसे 0.43 धारकांची नावे प्रभाकर पंडित देवरे\nअ.नं 2 शिवार विराणे गटनं 173/ब क्षेत्र हे.आर 0.59 पो.ख हे.आर 0.13 आकार रु.पैसे 0.21 धारकांची नावे प्रभाकर पंडित देवरे\nवरीलप्रमाणे वाटप केले असुन आदेशात नमूद केलेल्या सर्व शर्तीला अधिन राहुन आदेशावरून नोंद घेतली असे.(आदेश)",
  "talathi": "शिरीष संभाजी दळवी"
}
