{
  "village_code": "272000050250810000",
  "village_name": "खाकुर्डी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5174,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:57:37Z",
  "surveys": [
    "420/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजूस दाखला मिळकत गट न 420/2 बाबत मा.दुय्यम निबंधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्र.4616 दि.06/08/2026 प्रमाणे सदरील गटामध्ये सामाईक मालकी हक्कामधील विहीर असून सदरील विहिरीमध्ये जो लिहून देणार यांचा सामाईक मालकी हक्क आहे त्यासह तसेच सदरील सामाईक विहिरी भांड्यातून हिस्से राशीप्रमाणे पाणी घेण्याचा कायम स्वरुपात मालकी हक्क खरेदी घेणार रिंकू निखील शेलार व अंजली कुणाल शेलार यांना वरील दस्ताप्रमाणे खरेदी दिला असल्याने सदरील गटामधील इतर अधिकारात दाखल असलेले नाव विठ्ठल फकीरा व असे नाव कमी करून खरेदी घेणार रिंकू निखील शेलार व अंजली कुणाल शेलार यांची नावे दाखल केले असे .खरेदी दस्ताप्रमाणे नोंद केली असे .",
  "talathi": "संतोष भगवान बलखंडे"
}
