{
  "village_code": "272000050250850000",
  "village_name": "सावतावाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:06:56Z",
  "surveys": [
    "191/अ/2",
    "202/अ/1",
    "211/अ/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : एच डि एफ सी बँक\nलिहून घेणार : विमलबाई त्र्यंबक माळी , हरिभाऊ त्र्यंबक बोरसे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 191/अ/2 तपशिल : एच डि एफ सी बँक शाखा नाशिक रु, - 1001\nरु.455369. दि.15-8-2012 + ग. ख. र रु 500000/- 29/8/2011 - 1001\nसर्व्हे क्रमांक : 211/अ/4 तपशिल : H D F C बँक शाखा सटाणा गहाणखत र रु 500000-दि.29-8-2011 - 1001\nसर्व्हे क्रमांक : 202/अ/1 तपशिल : एच डी एफ सी बँक शाखा नशिक र रू 4593 69 दि-15-2-11 - 1018\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन व दुय्यम निबंधक सो मालेगाव यांचे कडील रिक्न्व्हेंस दस्त क्र. 6314/2026 दिनांक 07/10/2026 वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गावी सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अमोल के पगार"
}
