{
  "village_code": "272000050250870000",
  "village_name": "डोंगराळे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2942,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:02Z",
  "surveys": [
    "20/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nरुद्र प्रशांत ठाकरे अ.पा.क.वैष्णवी प्रशांत ठाकरे,वैष्णवी प्रशांत ठाकरे ,सुनंदाबाई पोपट ठाकरे रा. डोंगराळे(खाता क्रमांक985) गट/सर्व्हे क्रमांक20/2,लागवडीयोग्य क्षेत्र 0.8450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी वैष्णवी प्रशांत ठाकरे यांचे अविभाज्य क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.28 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nरुद्र प्रशांत ठाकरे अ.पा.क आजी सुनंदाबाई पोपट ठाकरे ,सुनंदाबाई पोपट ठाकरे (खाता क्रमांक :-1933)गट/सर्व्हे क्रमांक 20/2 यांना लिहून दिले त्यामुळे लिहून घेणार यांचे एकूण क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.8450 आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी झाले, दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5212 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेश कैलास गडाख"
}
