{
  "village_code": "272000050250910000",
  "village_name": "वनपट",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1863,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:55:41Z",
  "surveys": [
    "212"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026लिहुन देणार:-\nरमेश वना अहिरे रा. वनपट (खाता क्रमांक 726 ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 212, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार न. 1 : मीराबाई अशोक बोरसे , लिहुन घेणार न.2 : गायत्री सोमनाथ आहिरे (खाता क्रमांक :-2073 ) गट/सर्व्हे क्रमांक 212 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9082/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन लिहुन घेणार न. 1 व लिहुन घेणार न. 2 यांना सामाइकात उत्तर पूर्व कोपऱ्यातील क्षेत्र खरेदी दिली. लिहुन घेणार न.1 मीराबाई अशोक बोरसे यांची आई व लिहून घेणार न. 2. गायत्री सोमनाथ आहिरे यांची आजी नामे आबड्याबाई केदा शिंदे यांच्या नावाचा शेती पुरावा म्हणून देवळाने ता. बागलाण जि. नाशिक येथील गट न 299/1/3 जोडला आहे.लिहुन घेणार न. 1 व 2 यांनी सोबत प्रतिज्ञापत्र जोडले आहे. सदर नोंद सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आकाश सुधीर साळवे"
}
