{
  "village_code": "272000050250920000",
  "village_name": "टिंघरी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1447,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:10:53Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026लिहुन देणार:-\nअमृत बंडु सोमवशी रा. टिंघरी(खाता क्रमांक 58) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 80, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंतोष मांगुलाल शिंदे , (खाता क्रमांक :-615 ) गट/सर्व्हे क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6832-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन दक्षिणेकडील वहीती क्षेत्र खरेदी दिली. लिहून घेणार यांनी मौजे वनपट येथील गट नं.203/1 वरील वडीलांच्या नावे असलेला शेती पुरावा जोडला आहे.सूची क्र.2 वरोन नोंद केली असे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आकाश सुधीर साळवे"
}
