{
  "village_code": "272000050250920000",
  "village_name": "टिंघरी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:10:53Z",
  "surveys": [
    "75/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र दाभाडी मालेगाव जि. नाशिक\nलिहून घेणार : श्री. दगा शंकर बच्छाव रा. मौजे टिंगरी ता. मालेगाव जि. नाशिक\nबाजूस दाखल गटावर खातेदार श्री. दगा शंकर बच्छाव रा. मौजे टिंगरी ता. मालेगाव जि. नाशिक सर्वे न./गट न. 75/1 खाता क्र 265 क्षेत्र 1.65 हे.आर.चौ. मी. वर बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव जि. नाशिक यांचेकडून दिनांक 05/11/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 हे फेरफार क्र. 655 ने घेतलेला बोझा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र दाभाडी ता.मालेगाव जि. नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 22/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश सुधीर साळवे"
}
