{
  "village_code": "272000050250920000",
  "village_name": "टिंघरी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1449,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:10:53Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून देणार :एचडीएफसी बँक लि शाखा मालेगाव ता. मालेगाव जि नाशिक\nलिहून घेणार : श्री.चंद्रकांत बाबुलाल मुसळे,निखील चंद्रकांत मुसळे रा. टिंगरी ता. मालेगाव जि नाशिक\nबाजूस दाखल गट न / सर्वे न 5 वरील एच डी एफ सी बँक लि शाखा मालेगाव तर्फे ऑफिसर पंकज जगन्नाथ पाटील यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रुपये 3540000/- दि. 23/09/2026 कर्ज र रु पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निबंधक मालेगांव 2 यांचेकडील दिनांक 23-09-2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दस्त क्. 5904/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला इतर हक्कातील बँकेचा बोजा कमी केला असे मा. बँक व्यवस्थापक एचडीएफसी बँक लि शाखा मालेगाव ता. मालेगाव जि नाशिक यांचेकडील पत्र दि 07/09/2026 व मा. सह दुय्यम निबंधक मालेगांव सुची क 2 वोन नोंद केली असे.",
  "talathi": "आकाश सुधीर साळवे"
}
