{
  "village_code": "272000050250920000",
  "village_name": "टिंघरी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1453,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:10:53Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बँक टिंघरी शाखा, टिंघरी ता मालेगाव नाशिक\nलिहुन देणार : योगेश गोपीनाथ आहिरे रा. टिंघरी ता मालेगाव नाशिक\nबाजूस दाखल गटावर लिहून देणार यांनी कॅनरा बँक टिंघरी शाखा, टिंघरी ता मालेगाव नाशिक दाखल गट नंबर/ सर्वे नंबर 5 क्षेत्र 1.20 वर रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखलकरणेबाबत श्री. योगेश गोपीनाथ आहिरे रा.टिंगरी ता. मालेगाव जि. नाशिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. बँक व्यवस्थापक कॅनरा बँक टिंघरी, शाखा टिंगरी, ता. मालेगाव जि. नाशिक यांचे कडील पत्र दिनांक 28 /10/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला असे वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..",
  "talathi": "आकाश सुधीर साळवे"
}
