{
  "village_code": "272000050250930000",
  "village_name": "दहिदी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:15:50Z",
  "surveys": [
    "88/2",
    "89/1",
    "89/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nसदरील लिहून देणार कलाबाई तुकाराम विचकुले व दगडु तुकाराम विचकुले यांच्या मालकीचे वरील गट नं. 88/2 पैकी, गट नं. 89/2 व गट नं. 89/1 पैकी लिहून देणार याच्या हिश्यामधुन लिहून घेणार तात्या दामु बिचकुले, हिलाल रामा बिचकुले, गुंताबाई सखाराम हाके व ताईबाई राजेंद्र सोनवणे यांना जाण्या-येण्यासाठी लिहून देणार यांचा गट नं. 88/2 पैकी कलाबाई तुकाराम बिचकुने यांच्या हिश्यातुन उत्तरबांधालगत पश्चिमेकडून पूर्वेकडे तसेच गट नं. 89/2 मधुन दक्षिणबांधालगत पश्चिमेकडुन पुर्वेकडे विहिरीपर्यंत तसेच गट नं. 89 /2 कलाबाई तुकाराम विचकुले व गट नं. 89/1 पैकी दगडु तुकाराम बिचकुले यांच्या हिश्यातुन पुर्व-पश्चिम मध्यभागातुन दक्षिणेकडून -उत्तरेकडे असा गट नं. 88/2 पैकी, गट नं. 89/2 व गट नं. 89/1 पैकी या गटातुन 10 फुट रुंदीचा बैलगाडी, ट्रॅक्टर व सर्व प्रकारचे चारचाकी अवजड वाहन जाईल रस्ता लिहून घेणार तात्या दामु विचकुले, हिलाल रामा विचकुले, गुंताबाई सखाराम हाके व ताईबाई राजेंद्र सोनवणे यांचा लागुन गट नं. 94 मध्येपर्यंत जाण्यायेण्यासाठी लिहून घेणार व लिहून देणार यांच्यासाठी असा रस्ता सामाईकात वापरासाठी वंशपरंपरागत हक्क दिलेला आहे. तरी त्यास लिहून देणार कलाबाई तुकाराम बिचकुले व दगडु तुकाराम बिचकुने आमची व आमच्या इतर वारसांची कायमस्वरुपी संमती राहिल. तशी गट नं. 88/2 पैकी, गट नं. 89/2 व गट नं. 89/1 पैकी च्या रेकॉर्ड ऑफ राईट 7/12 उताऱ्यावर इतर अधिकारात व फेरफार नोंदीत कायम स्वरूपीची नोंद करण्यात यावी त्यास देखील लिहन देणार आमची व आमच्या वाली - वारसांची कायम स्वरूपी संमती आहे व राहिल. वरील वर्णन केलेल्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारे भुखंडाचे हस्तांतरण होत नसुन सदरचा दस्त वहिवाट वापर रस्ता म्हणुन शेती उपयोगासाठी संमती दिलेली आहे.\nसदर नोंद सह दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्र.6080/2026 दि. 30.09.2026 ची सूची क्र. 2 आलेवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "आकाश सुधीर साळवे"
}
