{
  "village_code": "272000050250930000",
  "village_name": "दहिदी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:15:50Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र करंजगव्हाण मालेगाव जि. नाशिक\nलिहून घेणार : श्रीम. ताईबाई राजेन्द्र सोनवणे रा. मौजे दहीदी ता. मालेगाव जि. नाशिक\nबाजूस दाखल गटावर खातेदार : श्रीम. ताईबाई राजेन्द्र सोनवणे रा. मौजे दहीदी ता. मालेगाव जि. नाशिक सर्वे न./गट न. 94 खाता क्र 1435 क्षेत्र 1.20 वर बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव जि. नाशिक यांचेकडून दिनांक 25/07/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 हे फेरफार क्र. 2391 ने घेतलेला बोझा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव जि. नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला AO31/CHARGEREMOVAL/2025-26 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश सुधीर साळवे"
}
