{
  "village_code": "272000050250930000",
  "village_name": "दहिदी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:15:50Z",
  "surveys": [
    "177/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nखातेदार:सोपान बाजीराव वाघ सोपान यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर राजमाने.वि.का.सो.डी.रु. यांचेकडून दिनांक 15/05/2004 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000 दि 15/05/2004 व 5000 दि 15/06/2009 नोंद नंबर 1061 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजमाने.वि.का.सो.डी.रु. सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक १९४ दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश सुधीर साळवे"
}
