{
  "village_code": "272000050250940000",
  "village_name": "कंक्राळे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2597,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:49:52Z",
  "surveys": [
    "47/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : मा. उप अधीक्षक भुमी अभिलेख मालेगाव\nआदेश क्रमांक : क्र/शिरस्ते/पोख/लागवड /कजाप/क्र.2239/2026\nआदेश दिनांक : 29/09/2026 कजाप वरून बाजुस दाखल ग.न.47/3 पोख क्षेत्र 0.95 पैकी क्षेत्र 0.67 चे पोट खराब वर्ग अ मधील क्षेत्र लागवडीखालील आनलेने सदर गटाचे क्षेत्रात खालीलप्रमाणे दुरुस्ती केली आहे.\nग.न. क्षेत्र पोख आकार\n47/3 2.16 0.28 2.32\nवरीलप्रमाणे गटाच्या क्षेत्रात दुरुस्ती केली आहे.गावी नोंद मा. उप अधीक्षक भुमी अभिलेख मालेगाव यांचे कडील कजाप लगत मे तहसीलदार सो मालेगाव यांचेकडील क्र जमा 1/कावी/881/2026 दि.05/10/2026 वरून नोंद केली आहे.",
  "talathi": "रोहुल बाळु पाटील"
}
