{
  "village_code": "272000050250940000",
  "village_name": "कंक्राळे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2606,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:03:42Z",
  "surveys": [
    "45",
    "70/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : ॲक्सीस बँक लि. , शाखा- मालेगांव\nलिहून घेणार : साहेब राव आप्पा खांडेकर बाळकृष्ण आप्पा खांडेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : दिनांक 13/02/2024 रोजी ॲक्सीस बँक लि. , शाखा- मालेगांव साहेबराव आप्पा चा बाळकृष्ण आप्पा खांडेकर यांच्या नावे र.रु.539100/- कर्ज. - 2404\nसर्व्हे क्रमांक : 70/2 तपशिल : दिनांक 13/02/2024 रोजी ॲक्सीस बँक लि. , शाखा- मालेगांव साहेबराव आप्पा चा बाळकृष्ण आप्पा खांडेकर यांच्या नावे र.रु.539100/- कर्ज. - 2404 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच गहाणमुक़्त दस्त 6825/दि 26/10/2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्रमांक दोन वरून नोंद केली आहे.",
  "talathi": "रोहुल बाळु पाटील"
}
