{
  "village_code": "272000050250960000",
  "village_name": "कुकाणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6696,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:52:46Z",
  "surveys": [
    "135/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगांव\nगहाणखत लिहुन देणार : हुसेन सुभान मन्सुरी रा. कुकाणे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6386-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/1 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हुसेन सुभान मन्सुरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहुल बाळु पाटील"
}
