{
  "village_code": "272000050250960000",
  "village_name": "कुकाणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6699,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:52:46Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार:- जयवंत त्रबंकराव महाजन रा. कुकाणे(खाता क्रमांक9511) यांचे गट/सर्व्हे क्रमांक196, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील विहीर 1\nलिहुन घेणार :सुवर्णा कैलास सुर्यवंशी ,हेमलता नेवबा रौंदळ - - -, (खाता क्रमांक :-10386)गट/सर्व्हे क्रमांक 196 लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच खरेदी देणार यांचे हिश्यात असलेली विहीर 1 संपुर्ण मालकी हक्कासह यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3936 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2190000 घेऊन खरेदी घेतली सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्रमांक दोन व उपविभागीय अधिकारी कार्यालय मालेगाव यांचेकडील क्रमांक आरटीएस /कावी /129/2026वरून नोंद केली आहे.",
  "talathi": "रोहुल बाळु पाटील"
}
