{
  "village_code": "272000050250970000",
  "village_name": "करंजगव्हाण",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:50:58Z",
  "surveys": [
    "180/1",
    "215/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहुन देणार : एच.डी.एफ.सी.बँक.मालेगाव\nलिहुन घेणार : दिनेश मनोहर पाटील व इतर\nयांनी सर्व्हे क्रमांक 180/1 व 215/2 वर फेरफार क्रमांक 3943 ने घेतलेला बोजा एच.डि.एफ.सि.बेंक लि.शाखा मालेगाव गहानखत बोजा र. रु. 667000/-08/07/2020 मनोहर सिताराम पाटिल वदिनेश मनोहर पाटिलकरिता\nसर्व्हे क्रमांक 180/1 व 215/2 वर फेरफार क्रमांक 4779 ने घेतलेला बोजा प्रमाणे किशोर मनोहर याळीज ,दिनेश मनोहर पाटील ,भरत मनोहर याळीज ,सुरेखा मनोहर याळीज यानी एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा-मालेगांव ,एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा- मालेगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1100000.00 कर्ज घेवून गहाणखत गहाणमुक्त(रिकन्व्हेयन्स ऑफ मॉरगेज)दस्त क्रमांक MLG2-6239-2026 करून परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष कडूसिंग गुसिंगे"
}
