{
  "village_code": "272000050251010000",
  "village_name": "डाबली",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:12:23Z",
  "surveys": [
    "284/2",
    "291",
    "298",
    "299"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , मालेगाव\nलिहून देणार : तुळशिराम देवमन वाघ रा. डाबली यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 246 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 291, 298, 299, 284/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहित दिगंबर ब्राहीकर"
}
