{
  "village_code": "272000050251020000",
  "village_name": "वजिरखेडे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:53:02Z",
  "surveys": [
    "539",
    "541"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026लिहून देणार : कॅनरा बँक शाखा दरेगाव (सिंडीकेट बँक , दरेगाव )\nलिहून घेणार : सरला चिलिया बोरसे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 539 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगाव कर्ज र.रु. 100000/-दि.02/13 - 2000\nसर्व्हे क्रमांक : 539 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगाव कर्ज र.रु. 800000/- दि.16/04/10 सरला साठी - 2203\nसिंडीकेट बॅक शाखा दरेगाव कर्ज र.रु. र.रु.1050000/-दि.07/03/07 - 2203\nसर्व्हे क्रमांक : 541 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगांव कर्ज र.रु. 100000/-दि.03/12/2013 - 2000\nसर्व्हे क्रमांक : 541 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगांव कर्ज र.रु. 1050000/-दि.06/03/07 - 2203\nसर्व्हे क्रमांक : 541 तपशिल : सिंडीकेट बॅक शाखा दरेगांव कर्ज र.रु. 800000/- दि.29/1/10 सरला - 2384\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक मालेगाव वर्ग-2 यांचे कडेस रिकनव्हेन्स दस्त सूची क्र.2 दस्त क्र.6159/2026 दि.01/10/2026 रोजी करून दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. रिकनव्हेन्स सूची क्र.2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "मोहित दिगंबर ब्राहीकर"
}
