{
  "village_code": "272000050251020000",
  "village_name": "वजिरखेडे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4435,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:53:02Z",
  "surveys": [
    "202/3",
    "209",
    "410/1/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक क्र.जमा-1/कावि/200/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सरला सुभाष सोनवणे व इतर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सरलाबाई सुभाष पाटील ऐवजी सरला सुभाष सोनवणे, नितीन सुभाष पाटील ऐवजी नितीन सुभाष सोनवणे व अनिल सुभाष पाटील ऐवजी अनिल सुभाष सोनवणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मालेगांव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जमा-1/कावि/200/2026 दि.27/10/2026 प्रमाणे तसेच त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक ऑक्टोंबर 2-8 2025 मधील नोंदणी क्र. 25242632, 25243111 क्र.25241730 अन्वये सरलाबाई सुभाष पाटील ऐवजी सरला सुभाष सोनवणे, नितीन सुभाष पाटील ऐवजी नितीन सुभाष सोनवणे व अनिल सुभाष पाटील ऐवजी अनिल सुभाष सोनवणे असे नावात दुरुस्ती करणे बाबत अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणे मा.तहसीलदार मालेगांव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जमा-1/कावि/200/2026 दि.27/10/2026 च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मोहित दिगंबर ब्राहीकर"
}
