{
  "village_code": "272000050251030000",
  "village_name": "वडगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4495,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:53:34Z",
  "surveys": [
    "246/ब",
    "247/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nमौजे वडगाव येथील गट नंबर २४६/ब व २४७/ब वरील खातेदार राजाराम विश्वनाथ देवरे,आनंदा विश्वनाथ देवरे,दादाजी विश्वनाथ देवरे(खाते नंबर ७३४) यांनी आपल्या नावावरील मौजे वडगाव ता.मालेगाव येथील\nगट नंबर २४६/ब क्षेत्र 01हे.१0आर पो.ख.क्षेत्र 0 हे.0.050आर आकार 3 रु 19 पै व\nगट नंबर 247/ब क्षेत्र 0हे.85 आर पो.ख.क्षेत्र 0 हे.0.आर आकार 1 रु 96पै\nहि जमीन दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5755/2026 दिनांक 18/09/2026 नुसार\nकुटुंबात खालील प्रमाणे वाटप करून घेतली.\n1) राजाराम विश्वनाथ देवरे यांचे वाटणीस आलेली मिळकत गट नंबर २४६/ब मधील क्षेत्र 0हे. 37 आर. पो.ख. क्षेत्र 0 हे.02आर आकार 1 रु 06पै. व\nगट नंबर 247/ब यापैकी क्षेत्र 0हे. 28आर. पो.ख. क्षेत्र 0 हे.0आर आकार 0 रु 65पै\n2) आनंदा विश्वनाथ देवरेयांचे वाटणीस आलेली मिळकत गट नंबर २४६/ब यापैकी क्षेत्र 0 हे.37 आर. पो.ख. क्षेत्र 0 हे02आर आकार 1 रु 07पै.व\nगट नंबर 247/ब यापैकी क्षेत्र 0हे. 28 आर. पो.ख. क्षेत्र 0 हे.0आर आकार 0 रु 65पै\n3) दादाजी विश्वनाथ देवरे यांचे वाटणीस आलेली मिळकत गट नंबर २४६/ब यापैकी क्षेत्र 0हे. 36 आर. पो.ख. क्षेत्र 0 हे.01आर आकार1 रु 06पै. व\nगट नंबर247/ब यापैकी क्षेत्र 0हे. 29 आर. पो.ख. क्षेत्र 0 हे.0आर आकार 0 रु 66पै\n२४६/ब वरील वाटणीधारकांचा सदर गटावरील विहिरीत हिस्सेराशीप्रमाणे पाणी घेण्याचा मालकी हक्क राहील व २४७/ब वरील वाटणीधारकांचा सदर गटावरील विहिरीत हिस्सेराशीप्रमाणे पाणी घेण्याचा मालकी हक्क राहील\nदुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5755/2026 दिनांक 18/09/2026 रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "महेश कैलास गडाख"
}
