{
  "village_code": "272000050251030000",
  "village_name": "वडगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:53:34Z",
  "surveys": [
    "247/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nखातेदार:आनंदा विश्वनाथ देवरे ,राजाराम विश्वनाथ देवरे ,दादाजी विश्वनाथ देवरे,नानाजी रामभाऊ देवरे\nयांनी बाजूस दाखल गटनंबर २४७/ब वर जमिनीवर दरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली ता मालेगाव जी नाशिक यांचेकडून दिनांक 05/05/2011 रोजी व १२/04/२०१३ रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 8,00,००० पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश कैलास गडाख"
}
