{
  "village_code": "272000050251030000",
  "village_name": "वडगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:53:34Z",
  "surveys": [
    "396",
    "530"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या ता मालेगाव (नाशिक), वडगाव\nलिहुन घेणार : साखरचंद तानाजी मोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 530 वर फेरफार क्रमांक 2745 ने घेतलेला बोजा वडगाव वि.का.स.सो.डि.र.रु.१५००००/-दि २७/६/२०१० साखरचंद मोरेसाठी वडगाव वि.का.स.सो.डि.र.रु.२०००००/-दि १२/४/२०१४ साखरचंद तानाजी मोरे पीककर्ज वडगाव वि.का.स.सो.डि.र.रु. २७२०००/-दि २७/१२/२०१० +१३६००० /-२४/१२/२०१० नजर गहाण साखरचंद मोरेसाठी\nतसेच यांनी सर्व्हे क्रमांक : 396 तपशिल : वडगाव वि.का.सो.डि.रु. 136000/- दि.24/12/10 - 2404\nसर्व्हे क्रमांक : 396 तपशिल : वडगाव वि.का.सो.डि.रु. 272000/- दि.27/12/10 म मु पाईप लाईन साठी - 2409\nसर्व्हे क्रमांक : 396 तपशिल : वडगाव वि.का.सो.डि.रु. २०००००/-दि १२/०४/२०१४ - 2745\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश कैलास गडाख"
}
