{
  "village_code": "272000050251040000",
  "village_name": "दसाने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6156,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:15:32Z",
  "surveys": [
    "355/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र./जमा-1/कावि/ई ऑफिस- 3557368/2026 मालेगाव\nआदेश दिनांक : 19/08/2026\nमा.उपविभागीय अधिकारी सो मालेगाव यांचेकडील संदर्भीय आदेश क्र./जमा-1/कावि/ई ऑफिस- 3557368/2026 मालेगाव दि. 19/08/2026 लागत उपअधीक्षक भुमि अभिलेख मालेगाव यांचे कार्यालातील क्र./शिरस्ते/पो.ख./लागवड/क.जा.प.क्र.2122/2026 मौजे दसाने मालेगाव दि. 15/09/2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे दसाने येथील खालील नमुद गट नंबरचे पोटखराब वर्ग अ या क्षेत्राचा लागवडी योग्य क्षेत्रात समावेश केल्या बाबत आदेशित झालेवरून सदर गट नंबरचे खालीलप्रमाणे कमी जास्त पत्रक लागू झाले\n1) नितीन शाहू दाणे गट क्र.355/2/अ दुरुस्तीपूर्वी क्षेत्र 0.37 हे.आर ,0.23 हे.आर पो.ख.0.54रु.पै.आकार लागवडी खाली आणलेले पो.ख.वर्ग अ क्षेत्र 0.20 हे. आर , दुरुस्ती नुसार क्षेत्र 0.57 हे.आर ,0.03 हे. आर पो.ख.0.83 रु.पै.आकार\nअशाप्रमाणे दुरुस्ती बाबत आदेश झाल्याने आदेशावरून पोटखराब दुरुस्तीसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "राहुल रघुनाथ खांडेकर"
}
