{
  "village_code": "272000050251050000",
  "village_name": "लोणवाडे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4011,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:52:46Z",
  "surveys": [
    "31/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमीन /वाटणी / कावि /243 /2026 मालेगाव\nआदेश दिनांक : 09/10/2026\nमा. तहसीलदार सो. मालेगाव क्र.जमीन /वाटणी / कावि /243 /2026 मालेगाव दि. 09/10/2026 च्या वाटप आदेशानव्ये भुषण विजय वाघ व इतर रा. लोणवाडे ता.मालेगाव जि. नाशिक यांनी त्यांचे मालकीच्या कब्जातील मौजे लोणवाडे येथील जमीन गट नं 31/12 पै क्षेत्र हे. 0.60 आर. पो.ख. 0.00 हे.आर आकार. 1.16 रु. भुषण विजय वाघ यांचे या मिळकतीचे वाटप अर्जामध्ये नमुद केलेप्रमाणे वाटप केलेप्रमाणे वाटप करणेस मंजुरी मिळणेकरिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे जमिनीचे वाटप करावे असा अर्जदाराने जबाब दिलेला आहे.त्यांचे जबाबा प्रमाणे वाटप करण्यास संबंधित इसमांनी संमती दिली आहे.\nशिवार गट नं. क्षेत्र वाटणी धारकाचे नाव\nलोणवाडे गट नं 31/12 पै क्षेत्र हे. 0.30 आर. पो.ख. 0.00 हे.आर आकार. 0.58 रु. भुषण विजय वाघ, लीलाबाई नामदेव पवार , कलाबाई काशिनाथ कोते, लताबाई उत्तम उशिरे यांना पुर्वेकडील\nलोणवाडे गट नं 31/12 पै क्षेत्र हे. 0.30 आर. पो.ख. 0.00 हे.आर आकार. 0.58 रु. श्रावण रोहीदास वाघ , कासुबाई रोहिदास वाघ , रेखा मुकुंद पवार, यमुना देविदास पगारे यांना पश्चिमेकडील\nतसेच सदर गट नं. 31/12 मध्ये स्वतंत्र एक विहीर असून सदरील विहीर व विहरीतील पाण्यात यापुढे भुषण विजय वाघ, लीलाबाई नामदेव पवार , कलाबाई काशिनाथ कोते, लताबाई उत्तम उशिरे, श्रावण रोहीदास वाघ , कासुबाई रोहिदास वाघ , रेखा मुकुंद पवार व यमुना देविदास पगारे यांचा सर्वांचा कायमस्वरूपी सामाईकात हिश्शेराशीप्रमाणे हक्क व अधिकार राहील\nवरील प्रमाणे वाटणीच्या आदेशांतील शेतजमिनीच्या इतर हक्कातील बोजे व शर्ती कायम, राहतील\nमा. तहसीलदार सो यांचेकडील वाटणीच्या आदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "राहुल रघुनाथ खांडेकर"
}
