{
  "village_code": "272000050251080000",
  "village_name": "अस्ताने",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2635,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:12:03Z",
  "surveys": [
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दाखल मिळकत मौजे अस्ताने येथील गट नंबर 352/2 व 368 मिळकतीवर फेरफार नोंद क्र 236 अन्वये वारसाने सुमनबाई बाबूलाल ठोके यांचे नाव इतर अधिकारात नाव दाखल आहे. अर्जदार रखमाबाई धनजी अहिरे यांनी इतर अधिकारातील नावे कब्जेदार सदरी घेणे बाबत विनती अर्ज केला असून त्यानुसार मा.तहसिलदार मालेगाव यांचे कडील आदेश क्र /जमा-1/कावि/185/2026 दि.01/10/2026 व माननीय राज्य समन्वयक ई- फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त पुणे यांनी दि.29/12/2018 रोजीचे पत्रात सूचनाप्रमाणे व शासन परिपत्रक क्र सी 1498/प्र.क्र.184/ल/6 दि.19मार्च 1998 मधील हिंदू वारसा कायदा 1956 तरतुदी नुसार वडिलोपार्जित मिळकतीमध्ये इतर अधिकारात न घेता भोगवटदार सदरी घेणे आवश्यक असल्याने मौजे अस्ताने ता.मालेगाव गट नंबर 352/2 व 368 मिळकतीवर फेरफार नोंद क्र 236 अन्वये वारसाने यांचे नाव हे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेबाबत आदेशित केल्याने नोंद दफ्तरी दाखल केली असे.नोंद:-आदेशावरून",
  "talathi": "जयंत मन्साराम महाले"
}
