{
  "village_code": "272000050251100000",
  "village_name": "मोहपाडे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 973,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:50:02Z",
  "surveys": [
    "22",
    "3/1",
    "3/2",
    "3/3/1",
    "3/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमौजे टोकडे,मोहोपाडे ता. मालेगाव, जि. नाशिक येथील उदासीन पंचायतीचा बडा आखाडा, टोकडे या पवित्र धार्मिक स्थळाच्या सेवेसाठी सन १९३४ पासून देण्यात आलेल्या धार्मिक इनाम/देवस्थान स्वरूपाच्या जमिनींचे संरक्षण करण्याबाबत तसेच सदर जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर विक्री व गहाण व्यवहारास प्रतिबंध करणारी नोंद घेण्याबाबत उपविभागीय अधिकारी, मालेगाव उपविभाग, मालेगाव यांच्या कार्यालयाकडील जा.क्र./कावि/जमीन/ई टपाल/42/2026 , दिनांक 18/09/2026 च्या पत्रानुसार सदर नोंद घेण्यात येत आहे.\nत्यानुसार मौजे टोकडे येथील संबंधित जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्क सदरी विक्री व गहाण व्यवहारास प्रतिबंध असल्याची नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "तुषार शिवाजी पुणेकर"
}
