{
  "village_code": "272000050251110000",
  "village_name": "जळकु",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:05:07Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : देवारपाडे वि.का.से.सोसा.मर्या.ता,मालेगाव\nलिहून घेणार : पुंजाराम नथु काशिद.\nमौजे. जळकु.\nवरील देवारपाडे वि.का.से.सोसा.मर्या.ता,मालेगाव यांचेकडून घेतलेले कर्ज\nगट नं. – 24 , (फे.क्र.2171,2203,2208,2828) पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवारपाडे वि.का.से.सोसा.मर्या.ता,मालेगाव यांचेकडील पत्र दि.19/02/2026 वरुन७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश त्रंबक मोरे"
}
