{
  "village_code": "272000050251130000",
  "village_name": "झोडगे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9625,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:08:29Z",
  "surveys": [
    "1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एल अंन्ड टी फायनान्स लिमिटेड तर्फे दत्तू सुदाम देवरे\nगहाणखत लिहुन देणार : किशोर धोंङु भामरे रा. झोडगे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6048-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/2 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर धोंङु भामरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 710000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रमिला किशोर भामरे (खाता क्रमांक :- ) ,\nउमेश किशोर भामरे (खाता क्रमांक :- 17109) ,",
  "talathi": "जयंत मन्साराम महाले"
}
