{
  "village_code": "272000050251130000",
  "village_name": "झोडगे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9661,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:08:29Z",
  "surveys": [
    "779/1",
    "779/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सोयगांव,ता.मालेगांव,जि.नाशिक.\nगहाणखत लिहुन देणार : गोकुळ संतोष पवार रा. झोडगे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मालेगाव 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5546-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 779/1, 779/2 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोकुळ संतोष पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार-प्रविणा गोकुळ पवार (खाता क्रमांक :- 18493) ,\nकर्जदार-प्रविणा गोकुळ पवार (खाता क्रमांक :- 18196) ,",
  "talathi": "जयंत मन्साराम महाले"
}
