{
  "village_code": "272000050251130000",
  "village_name": "झोडगे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9672,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:08:29Z",
  "surveys": [
    "669/अ/3",
    "669/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा - झोडगे\nगहाणखत लिहुन देणार : चेतन रमेश देसले ,रमेश गुलाब देसले रा. झोडगे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6939-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 537000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 669/अ/3, 669/ब क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन रमेश देसले ,रमेश गुलाब देसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 537000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयंत मन्साराम महाले"
}
