{
  "village_code": "272000050251140000",
  "village_name": "गुगुळवाड",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2235,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:00:04Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार :- स्टेट बँक ऑफ इंडिया झोडगे शाखा,\nलिहून घेणार :- बापू बाजीराव राऊत यांनी मौजे गुगुळवाड ता.मालेगाव येथील गट नं 146 यावर मिळकतीवर पिक कर्ज रक्कम रुपये 112000/- चा बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया झोडगे शाखा यांचेकडील दिनांक 12/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून वरील नमूद 7/12 च्या इतर अधिकारात पिक कर्ज रक्कम रु. 112000/- चाबँकेचा बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "शुभम नामदेव शिरोळे"
}
