{
  "village_code": "272000050251150000",
  "village_name": "पळासदरे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:32:29Z",
  "surveys": [
    "36/2",
    "93/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nलिहून घेणार : पंचगंगा नागरी सहकारी पथसंस्था मर्यादित छत्रपती सांभाजीनगगर\nलिहून देणार : राजेंद्र दत्तात्रेय येवले व सौ नंदाबाई राजेंद्र येवले रा. पळासदरे यांनी दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/2,36/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंचगंगा नागरी सहकारी पथसंस्था मर्यादित छत्रपती सांभाजीनगगर यांचेकडील पत्र क्रमांक 78/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8500000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम नामदेव शिरोळे"
}
