{
  "village_code": "272000050251170000",
  "village_name": "देवारपाडे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:22:12Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : देवारपाडे वि का सेवा सह सोसा ली त मालेगाव जि नाशिक\nलिहून घेणार : दगा ग्यानदेव म्हस्के\nयांनी सर्व्हे क्रमांक : 215 तपशिल : 500/-दि.13/07/52 - 935\nदेवारपाडे वि.का.से.सो.डि.र.रु. - 935\nदेवारपाडे वि.का.से.सो.डि.र.रु.150000/-1/7/2015 दगा - 1211\nसर्व्हे क्रमांक : 215 तपशिल : देवारपाडे वि का से सो लि पिक कर्ज र रु 200000/-दि 24/08/2020 दगा - 2079\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षदा संजय डावखर"
}
