{
  "village_code": "272000050251180000",
  "village_name": "माणके",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1043,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:41:20Z",
  "surveys": [
    "81/1/4",
    "81/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भूषण खैरनार साठी, मालेगाव जि. नाशिक\nलिहुन देणार : भुषण परशराम खैरनार  रा. माणके यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165017.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/1/4,81/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भुषण परशराम खैरनार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165017.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश त्रंबक मोरे"
}
