{
  "village_code": "272000050251190000",
  "village_name": "दहीकुटे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1030,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:14:52Z",
  "surveys": [
    "44/1",
    "45/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : IDBI बँक शाखा शाखा,ता.मालेगाव.\nलिहून घेणार : महादू रामभाऊ सुर्यवंशी व दत्तात्रय रामभाऊ सुर्यवंशी\nमौजे. दहीकुटे.\nवरील IDBI बँक शाखा शाखा,ता.मालेगाव यांचेकडून घेतलेले कर्ज अनुक्रमे\nगट नं. – 44/1,45/2 रु.2,55,000/-, रु.2,80,000/- व\nगट नं. – 44/1,45/2 रु.2,55,000/-, रु.2,80,000/-\nपुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत IDBI बँक शाखा शाखा,ता.मालेगाव यांचेकडील पत्र दि.6/10/2026 वरुन७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश त्रंबक मोरे"
}
