{
  "village_code": "272000050251210000",
  "village_name": "चिखलओहोळ",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5029,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:02:41Z",
  "surveys": [
    "289/1/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nबाळासाहेब बाबुराव मगरे रा. चिखलओहोळ(खाता क्रमांक4263669) यांचे गट/सर्व्हे क्रमांक289/1/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी क्षेत्र तसेच सदर गटात असलेल्या विहिरीमधील संपूर्ण पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह व विहिरीच्या सामाईक मालकीसह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेंद्र लक्ष्मण माळी , (खाता क्रमांक :-4264035)गट/सर्व्हे क्रमांक 289/1/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. मालेगाव 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1346 दिनांक 12/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000 घेऊन खरेदी दिली. लिहून घेणार यांच्या नावे मौजे सायगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव यथील गट.नं.204/1/ब मध्ये शेतजमीन आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "वनिता रमेश झाडे"
}
